कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन मालिकेत माधुरी शंतनूचा छळ करतीये त्यामागे ऐश्वर्याच असल्याचं शर्वरीच्या लक्षात येत. पहा मालिकेच्या आजच्या भागाची झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.